यशाच्या वाटेवर
यशाच्या वाटेवर | |
लेखक | अक्षय तेली |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | प्रेरणादायी |
प्रकाशन संस्था | ओशन ग्रुप इंडिया |
प्रथमावृत्ती | २०२० |
पृष्ठसंख्या | १०२ |
आय.एस.बी.एन. | 978-93-5408-850-6 |
यशाच्या वाटेवर[१] हे मराठी भाषेतील पुस्तक आहे. अक्षय तेली यांनी ह्या पुस्तकाचे लेखन केले आहे.
सारांश
एकून ३० लेखांचे हे पुस्तक असून, पुस्तकात विविध विषयांवर ९० कथांच्या माध्यमातुन प्रकाश टाकण्यात आला आहे. ह्या पुस्तकातील काही लेखांचे शिर्षक पुढील प्रमाणे : “विनयता, जिद्द, श्रद्धा, मन, चिंता, जाणीव, संगत, कार्यतत्परता इ.”
संदर्भ
- ^ {{url=</nowiki>https://www.goodreads.com/book/show/55102043-yashachya-vatevar <nowiki> |title=goodreads}}