यशवंत सिंह परमार
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट ४, इ.स. १९०६ सिरमौर जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मे २, इ.स. १९८१ शिमला | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
यशवंत सिंह परमार (४ ऑगस्ट १९०६ - २ मे १९८१) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि हिमाचल प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. १९४६ मध्ये भारताच्या संविधान सभेच्या स्थापनेनंतर, त्यांनी संविधान सभेत हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. १९४० पासून १९७७ पर्यंत हिमाचल प्रदेश राज्याच्या निर्मितीमध्ये कार्य केल्याने, परमार यांना राज्याचे वास्तुविशारद, संस्थापक किंवा निर्माता म्हणून गौरवले जाते. हिंदीमध्ये त्यांना 'हिमाचल निर्मता' असे मोठ्या प्रमाणावर संबोधले जाते. [१] [२] [३] [४] [५]
संदर्भ
- ^ "Dr YS Parmar, Himachal Founder - A Biographical Sketch". Hill Post (इंग्रजी भाषेत). 2009-08-05. 2022-10-26 रोजी पाहिले.
- ^ Awasthi, Sanjeev (2007-08-04). "Himachal remembers the architect and the founder, late Dr. Yashwant Singh Parmar on his 101st birthday". Hill Post (इंग्रजी भाषेत). 2022-10-26 रोजी पाहिले.
- ^ "The architect & founder of HP - YS Parmar". The Pioneer (इंग्रजी भाषेत). 2022-10-26 रोजी पाहिले.
- ^ Service, Tribune News. "Dr Yashwant Singh Parmar laid foundation of Himachal Pradesh's development: Jai Ram Thakur". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 2022-10-26 रोजी पाहिले.
- ^ "Himachal Pradesh University". hpuniv.ac.in. 2022-10-26 रोजी पाहिले.