यल्लाप्रगड सुब्बराव (१२ जानेवारी, इ.स. १८९५ - ८ ऑगस्ट, इ.स. १९४८) हे भारतीय जैववैज्ञानिक होते. यांनी एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट हे पेशींमधील उर्जास्रोत असल्याचा शोध लावला.