Jump to content

यदुराया वोडेयार

यदुराया वोडेयार
मैसूरचा पहिला राजा
अधिकारकाळ१३९९-१४२३
राजधानीमैसुरु
जन्म१३७१
मृत्यू१४२३
मैसुरु
पूर्वाधिकारीदुसरा हरिहर (जहागीर इनाम दिली)
' पहिला चामराज वडियार
उत्तराधिकारीपहिला चामराज वडियार
पत्नीचिक्कदेवी
संततीपहिला चामराज वडियार
राजघराणेवडियार घराणे
धर्महिंदू

आदि यदुराया तथा विजय राजा वोडेयार (१३७१ - ऑक्टोबर, १४२३:मैसुरु, विजयनगर साम्राज्य) हा १३९९ ते ऑक्टोबर १४२३ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत मैसुरुचा राजा होता [] [] विजयनगरचा सम्राट दुसऱ्या हरिहरने याने यदुरायाला १३९९ मध्ये मैसुरु आणि आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून इनाम दिला आणि त्याला तेथील पाळेगाराचा खिताब देउन मैसुरुच्या आसपासच्या बंडखोर टोळक्यांना आवाक्यात आणण्याचे काम दिले.

यदुराया मैसुरुचा पहिला राजा होता. याच्या वंशजांनी १९५०मध्ये राज्य भारतात विलीन होईपर्यंत शासन केले.

संदर्भ

  1. ^ Simmons, Caleb (2022-07-01). Singing the Goddess into Place: Locality, Myth, and Social Change in Chamundi of the Hill, a Kannada Folk Ballad (इंग्रजी भाषेत). State University of New York Press. pp. 61–70, 181–187. ISBN 978-1-4384-8867-7.
  2. ^ Palace, Mysore; Talwar, H. T. (1994). Arms & Armoury of the Mysore Palace (इंग्रजी भाषेत). Directorate of Archaeology & Museums in Karnataka. p. 7.