म्हापसा
म्हापसा, म्हापुशे किंवा मापुसा हे गोव्यातील एक शहर आहे. हे बारदेस तालुक्यात आहे. याच्याजवळ काणका हे गाव आहे.
म्हापसा हे मोठे शहर आहे. शुक्रवारी म्हापसा बाजार भरतो.
म्हापष्याचा राखणदार बोडगेश्वर. तसेच म्हापष्याची प्रसिद्ध देवस्थान म्हणजे पंचमुखी मारुति,सातेरी देवस्थान खोर्ली, साईबाबा मंदिर काणका, लक्ष्मीणारायण मंदिर अन्साभाट.