Jump to content

मौलाना आझाद स्टेडियम

मौलाना आझाद स्टेडियम
मैदान माहिती
स्थानजम्मू, जम्मू आणि काश्मीर, भारत
स्थापना १९६६
आसनक्षमता २०,०००
मालक जम्मू क्रिकेट असोसिएशन
यजमान भारत क्रिकेट संघ, जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघ

एकमेव ए.सा.१९ डिसेंबर १९८८:
भारत Flag of भारत वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

मौलाना आझाद स्टेडियम हे भारताच्या जम्मू शहरातील एक मैदान आहे.

२७ नोव्हेंबर १९७७ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर एक महिला कसोटी सामना खेळविण्यात आला तर २४ मार्च १९८५ रोजी भारत आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर एक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये या स्टेडियमवर एक एकदिवसीय सामना भारत वि न्यू झीलंड सामना १९ डिसेंबर १९८८ रोजी खेळविण्यात आला.