Jump to content

मौज प्रकाशन गृह

मौज प्रकाशन गृह ही मराठी पुस्तके प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था आहे. मौजचे मुख्यालय मुंबईत आहे. दरवर्षी मौज दिवाळी अंक प्रकाशित करते.

विद्यमान संपादक मोनिका गजेंद्रगड़कर

पूर्व संपादक श्री पु भागवत, राम पटवर्धन, श्रीनिवास विनायक कुलकर्णी