मौजे पुर्ये तर्फे देवळे
मौजे पुर्ये
मौजे पुर्ये हे रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव काजळी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे.[ संदर्भ हवा ]काजळी नदीच्या पलीकडे कोंडगाव, भडकंबे इ. गावे आहेत. पुर्ये हे गाव रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या व संगमेश्वर तालुका पंचायत समितीच्या दाभोळे मतदार सघामध्ये मोडते.