Jump to content

मोहोळ तालुका

  ?मोहोळ

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

१७° ४९′ ००.१२″ N, ७५° ४०′ ००.१२″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषामराठी
तहसीलमोहोळ
पंचायत समितीमोहोळ
कोड
• आरटीओ कोड

• MH13
मोहोळ is located in India
मोहोळ
मोहोळ
मोहोळ (India)

मोहोळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर मोहोळ तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.पुणे व सोलापूर या दोन शहरांना जोडणारा महामार्ग 65 मोहोळमधून जाते

  • कृषी विभाग:
  1. राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र मोहोळ. (महात्मा फुले कृषी विध्यापिठ राहुरी संलग्न)
  2. कृषी विज्ञान केंद्र मोहोळ. (महात्मा फुले कृषी विध्यापिठ राहुरी संलग्न)
  • प्रशासकीय कार्यालये:
  1. तहसील कार्यालय मोहोळ.
  2. पंचायत समिती कार्यालय मोहोळ.
  3. नगर परिषद मोहोळ.
  4. पोलीस ठाणे मोहोळ #भुमी अभिलेख यांचे कार्यालय

तालुक्यातील गावे

  1. आढेगाव (मोहोळ)
  2. आंगर
  3. अंकोळी
  4. अरबाळी
  5. अर्धनारी
  6. अर्जुनसोंड
  7. आष्टे (मोहोळ)
  8. आष्टी (मोहोळ)
  9. औंधी
  10. बैरागवाडी (मोहोळ)
  11. भैरोवाडी
  12. भांबेवाडी
  13. भोईरे
  14. बितळे
  15. बोपळे
  16. चिखली (मोहोळ)
  17. चिंचोळीकटी
  18. दादापूर
  19. देगाव (मोहोळ)
  20. देवडी
  21. धायंगडेवाडी
  22. ढोकबाबुळगाव
  23. डिकसळ (मोहोळ)
  24. एकुर्के
  25. गालंडवाडी
  26. घाटणे (मोहोळ)
  27. घोडेश्वर
  28. घोरपडी (मोहोळ)
  29. गोटेवाडी
  30. हरळवाडी
  31. हिंगणी (मोहोळ)
  32. हिवरे
  33. इचगाव
  34. जामगाव बुद्रुक
  35. जामगाव खुर्द
  36. कामटी बुद्रुक
  37. कामटी खुर्द
  38. काटेवाडी
  39. खंडाळी
  40. खंडोबाचीवाडी
  41. खरकटणे
  42. खवणी
  43. खुणेश्वर
  44. कोळेगाव
  45. कोंबडवाडी
  46. कोन्हेरी
  47. कोरवळी
  48. कोठाळे (मोहोळ)
  49. कुरणवाडी
  50. कुरूळ (मोहोळ)
  51. लामणतांडा (मोहोळ)
  52. लांबोटी
  53. मालिकपेठ
  54. मांगौळी
  55. मासळेचौधरी

मिरी (मोहोळ) मोहोळ मोरवंचीमुंढेवाडी (मोहोळ)नजीकपिंपरीनाळबंदवाडीनांदगाव (मोहोळ)नारखेडपापरीपरमेश्वर पिंपरीपासळेवाडीपाटकुळपवारवाडी (मोहोळ)पिरटाकळीपेणुरपोखरापूरपोफळी (मोहोळ)रामहिंगणीसारोळे (मोहोळ)सौंदणेसावळेश्वर (मोहोळ)सय्यदवरवडेशेजबाभुळगावशेतफळशिंगोळीशिरापूरसिद्देवाडीसोहाळेटाकळी (मोहोळ)तांबोळेतरटगाव (मोहोळ)तेलंगवाडीवडाचीवाडी (मोहोळ)वड्डेगाववाडवळवाफाळे (मोहोळ)वाघोळी (मोहोळ)वाघोळीवाडीवाळुजवरकुटेवटवटेविरावडे बुद्रुकविरावडे खुर्दयावली (मोहोळ)येल्लमवाडीयेणकीयेवती (मोहोळ)

संदर्भ

http://www.census2011.co.in/data/subdistrict/4248-mohol-solapur-maharashtra.html

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

हे सुद्धा पहा