Jump to content

मोहिनी (अभिनेत्री)

महालक्ष्मी श्रीनिवासन तथा मोहिनी (९ जून, इ.स. १९७८:चेन्नई, तमिळनाडू, भारत - ) ही मल्याळम आणि तमिळ चित्रपटांतून अभिनय केलेली अभिनेत्री आहे.

हिने १९८७मध्ये कूट्टु पुळुक्कल या चित्रपटात बालकलाकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.