Jump to content

मोहम्मद खातामी

मोहम्मद खातामी

इराणचा पाचवा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२ ऑगस्ट १९९७ – ३ ऑगस्ट २००५
सर्वोच्च पुढारी अली खामेनेई
मागील अकबर हशेमी रफसंजानी
पुढील महमूद अहमदिनेजाद

जन्म १९ सप्टेंबर, १९४३ (1943-09-19) (वय: ८०)
अर्दाकान, याज प्रांत, इराण
धर्म शिया इस्लाम
सही मोहम्मद खातामीयांची सही

मोहम्मद खातामी (फारसी: سید محمد خاتمی‎‎; २९ सप्टेंबर १९४३) हे आशियामधील इराण देशाचा एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. अध्यक्ष बनण्यापूर्वी फारसा प्रसिद्ध नसलेले खातामी १९९७मधील निवडणुकीत ७० टक्के मते मिळवून विजयी झाले. त्यांचा अध्यक्षीय कारकिर्दीत त्यांनी भाषणस्वातंत्र्य, खुली अर्थव्यवस्था इत्यादी अनेक गोष्टी अंमलात आणण्याचे प्रयत्न केले.

बाह्य दुवे