Jump to content

मोहम्मद इरफान अली

मोहम्मद इरफान
पार्श्वभूमी ची माहिती
जन्म १ जुलै, १९८४ (1984-07-01) (वय: ४०)
भारत
शैली प्लेबॅक गायिका
व्यवसाय मॉडेल आणि गायिका


मोहम्मद इरफान अली (इंग्लिश: Mohammad Irfan Ali; १ जुलै १९८४) हा एक भारतीय गायक आहे. त्यांनी तमिळ, ओडिया, तेलगू, बंगाली आणि मराठी भाषेत गाणी गायली आहेत.

मागील जीवन

कारकीर्द


कारकीर्द

वर्षचित्रपटगाण्याचे शीर्षकसंगीत दिग्दर्शकअधिक माहिती
२०१०रावणबहने दे[]ए.आर. रहमान
लम्हासलाम जिंदगी
रेहमत ज़रा
मिथुन

[]

संदर्भ

बाह्य दुवे

साचा:Persondata