मोहनतारा पाटील
मोहनतारा पाटील या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी इंग्लिश पुस्तकांची मराठीत अनुवादही केले आहेत.
पुस्तके
- द अदर साईड ऑफ मिडनाईट (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
- डॅडी (स्वैरअनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - डॅनिएल स्टील)
- तेथे गरुड उतरला (अनुवादित ैतिहासिक कादंबरी; मूळ इंग्रजी-The Eagle has landed .. Book on Attempt of Churchil's Assassination; लेखक - जॅक हिगिन्स)
- शिखर (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक -आयन रँड)