Jump to content

मोल्दोव्हामधील जागतिक वारसा स्थाने

मोल्दोव्हामधील जागतिक वारसा स्थाने.

युनेस्को जागतिक वारसा स्थाने ही सन् १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत.[] सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते.[]

मोल्दोव्हाने २३ सप्टेंबर २००२ रोजी हे अधिवेशन स्वीकारले, ज्यामुळे त्याची ऐतिहासिक स्थळे यादीत समाविष्ट करण्यासाठी पात्र ठरली. सन् २०२२ पर्यंत, मोल्दोव्हाच्या जागतिक वारसा यादीत १ स्थान आहे व २ स्थाने ही तात्पुरत्या यादीत आहे.[]

यादी

  * आंतरराष्ट्रीय स्थाने
क्रमांकनावप्रतिमाराज्यनोंदणीचे वर्षयुनेस्को माहितीसंदर्भ
स्ट्रुव्ह भूपृष्ठमितीशास्त्रचे चाप *
(१० देशांतील ३४ स्थानांचा समूह. १ स्थान मोल्दोव्हामध्ये.)
रुडी२००५1187; ii, iii, vi (सांस्कृतिक)[]

तात्पुरती यादी

क्रमांकनावप्रतिमाराज्यनोंदणीचे वर्षयुनेस्को माहितीसंदर्भ
बाल्टी स्टेप्पेची वैशिष्ट्यपूर्ण काळी मातीबाल्टी२०११v, ix, x (मिश्र)[]
ओरहिउल वेचीचे पुरातत्व स्थानट्रेबूजिनी२०१७ii, v (सांस्कृतिक)[]

संदर्भ

  1. ^ "The World Heritage Convention". UNESCO World Heritage Centre. 27 August 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 July 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Convention Concerning the Protection of the World Cultural and Natural Heritage". UNESCO World Heritage Centre. 1 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 February 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Moldova". UNESCO World Heritage Centre. 9 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 December 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Struve Geodetic Arc". UNESCO World Heritage Centre. 30 October 2005 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 July 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "The Typical Crernozem Soils of the Balti Steppe". UNESCO World Heritage Centre. 7 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 December 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "Orheiul Vechi Archaeological Landscape". UNESCO World Heritage Centre. 9 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 December 2021 रोजी पाहिले.