मोरोक्कोचा सहावा मोहाम्मेद
मोहाम्मेद सहावा | |
मोरोक्कोचा राजा | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ जुलै १९९९ | |
मागील | हसन दुसरा |
---|---|
जन्म | २१ ऑगस्ट, १९६३ रबात |
वडील | हसन दुसरा |
धर्म | सुन्नी इस्लाम |
मोहाम्मेद सहावा (अरबी: محمد السادس; २१ ऑगस्ट १९६३) हा उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को देशाचा विद्यमान राजा व अलोइत घराण्याचा प्रमुख आहे. २३ जुलै १९९९ रोजी वडील व तत्कालीन राजा हसन दुसरा ह्याच्या मृत्यूनंतर मोहाम्मेद राज्यपदावर आला.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अलोइत घराण्याची माहिती Archived 2005-08-29 at the Wayback Machine.