Jump to content

मोरोक्कन ग्रांप्री

मोरोक्कन ग्रांप्री (अरबी भाषा:المغربي سباق الجائزة الكبرى‎) ही १९२५-३२, १९३४ आणि १९५३-५८ दरम्यान मोरोक्कोच्या कॅसाब्लांका आणि अगादिर शहरांत भरवण्यात आलेली कार शर्यत होती.

सर्किट

एैन-डियाब सर्किट