Jump to content

मोरेश्वर कुंटे

मोरेश्वर कुंटे हे मराठी लेखक होते. त्यांनी त्यांच्या पत्नी - विजया कुंटे यांसह महाराष्ट्रभरातील देवस्थानांची भटकंती करून या स्थानांवर व इतर धार्मिक विषयांवर जोडीने लिखाण केले.

ग्रंथ लेखन

  • सांगली जिल्ह्यातील मंदिरे
  • परभणी-हिंगोली जिल्हा देवदर्शन
  • देवदर्शन जिल्हा ठाणे
  • देवदर्शन जिल्हा यवतमाळ
  • देवदर्शन जिल्हा रत्‍नागिरी
  • देवदर्शन जिल्हा नागपूर
  • देवदर्शन जिल्हा चंद्रपूर आणि गडचिरोली
  • देवदर्शन जिल्हा लातूर
  • देवदर्शन जिल्हा अमरावती
  • देवदर्शन जिल्हा बुलढाणा
  • आधुनिक विज्ञान व प्राचीन मंदिरे
  • चतुर्थीच्या कथा
  • देवाचे हात
  • रामाचा वनवास
  • निसर्गरम्य मंदिरे
  • मंदिरांच्या मनोरंजक कथा
  • मंदिरातील प्राणी-विश्व
  • गाणारे दगड बोलणारे पाषाण
  • महाराष्ट्रातील ऋषीमुनी
  • सुखी माणसाचा सदरा
  • मराठा ९६ कुले