मोरे
मोरे हे मराठी आडनाव आहे. तसेच मोरे हे सध्याच्या भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठा कुळ आहे.
मराठा जातीत मोरे कुळ आहे. 'मराठा' मोरे कुळातील सदस्य त्यांचे आडनाव म्हणून कुळाचे नाव वापरतात.
प्रसिद्ध व्यक्ती
- संत तुकाराम - प्रसिद्ध वारकरी संत
- रामकृष्ण मोरे - मराठी राजकारणी.
- किरण मोरे - भारतीय क्रिकेट खेळाडू.