मोरा दिफ्लु नदी
मोरा दिफ्लु नदी भारताच्या असम राज्यातील छोटी नदी आहे. ही नदी कर्बी ऑंगलॉंग टेकड्यांमध्ये उगम पावून काझीरंगा अभयारण्यातून वाहते व दिफ्लु नदीस मिळून पुढे ब्रह्मपुत्र नदीत विलीन होते.