मोबील (अलाबामा)
हा लेख अलाबामामधील मोबील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा मोबील (निःसंदिग्धीकरण).
मोबील हे अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील प्रमुख शहर आहे.
मोबील काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या मोबीलची लोकसंंख्या इ.स. २०००च्या गणनेनुसार १,९८,९१५ होती.