Jump to content

मोनिका सुमरा

मोनिका हरीश सुमरा (१४ ऑक्टोबर, १९८०:नागपूर, महाराष्ट्र, भारत - ) हीभारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून २००४-०६ दरम्यान ३ कसोटी, १४ एकदिवसीय आणि १ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित यष्टिरक्षण करीत असे सुम्रा झारखंड, रेल्वे आणि मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली. [] []

संदर्भ

  1. ^ "Player Profile: Monica Sumra". ESPNcricinfo. 29 August 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Monica Sumra". CricketArchive. 29 August 2022 रोजी पाहिले.