मोदी (निःसंदिग्धीकरण)
व्यक्ती
राजकारण
- नरेंद्र दामोदरदास मोदी (नरेंद्र मोदी) हे भारतीय जनता पक्षाचे राजकीय नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत.
क्रीडा
- हितेश मोदी केनीया देशातील भारतीय वंशाचा क्रिकेट खेळाडू
- सैद मोदी (इ.स. १९६२ - २८ जुलै, इ.स. १९८८) हा एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू होता.
- रुस्तोमजी शेरियार मोदी ऊर्फ रुसी मोदी (नोव्हेंबर ११, १९२४ - मे १७, १९९६) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला फलंदाज होता
चित्रपट आणि नाट्य
- कल्पेन सुरेश मोदी तथा कॅल पेन (एप्रिल २३, इ.स. १९७७:मॉंटक्लेर, न्यू जर्सी, अमेरिका - )हा अमेरिकन अभिनेता आणि प्रशासकीय अधिकारी आहे
- सोहराब मोदी -दिग्दर्शक
इतर
- मोदीलुफ्त भारतीय विमान कंपनी.