मोती बाग स्टेडियम
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | बडोदा, गुजरात, भारत |
स्थापना | १९५६ |
आसनक्षमता | १८,००० |
मालक | बडोदा क्रिकेट असोसिएशन |
प्रथम ए.सा. | ७ नोव्हेंबर १९८३: भारत वि. वेस्ट इंडीज |
अंतिम ए.सा. | १७ डिसेंबर १९८८: भारत वि. न्यूझीलंड |
यजमान संघ माहिती | |
भारतीय क्रिकेट संघ (१९८३-१९८८) बडोदा क्रिकेट संघ (१९५६-सद्य) | |
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
मोती बाग मैदान हे भारताच्या बडोदा शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
७ नोव्हेंबर १९८३ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.
आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान या स्टेडियमच्या उभारणीमुळे या मैदानाचे महत्त्व कमी झाले.