Jump to content

मोतीराम गजानन रांगणेकर

मोतीराम गजानन रांगणेकर
जन्म नाव मोतीराम गजानन रांगणेकर
जन्मएप्रिल १०, इ.स. १९०७
मृत्यूफेब्रुवारी १, इ.स. १९९५
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रनाटककार, पत्रकार, दिग्दर्शक
भाषामराठी
साहित्य प्रकारनाटक, कादंबरी

मोतीराम गजानन रांगणेकर (एप्रिल १०, इ.स. १९०७ - फेब्रुवारी १, इ.स. १९९५) हे मराठी नाटककार, चित्रपट-दिग्दर्शक, पत्रकार होते. यांनी लिहिलेली कुलवधू, आशीर्वाद, नंदनवन, माझे घर, वहिनी इत्यादी नाटके विशेष गाजली. नाट्यविषयक योगदानासाठी इ.स. १९८२ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले.[]

इ.स. १९६८ साली म्हापसे (गोवा) येथे झालेल्या ४९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

कारकीर्द

नाटके

रांगणेकरांनी लिहिलेली किंवा दिग्दर्शित केलेली नाटके:

नावप्रकाशन वर्ष (इ.स.)सहभाग
अपूर्व बंगाल (मराठी नाटक)दिग्दर्शन
संगीत अमृत (मराठी नाटक)इ.स. १९५८लेखन
अलंकार (मराठी नाटक)इ.स. १९४४लेखन
आले देवाजीच्या मना (मराठी नाटक)इ.स. १९६९लेखन
संगीत आशीर्वाद (मराठी नाटक)इ.स. १९४१लेखन
आश्रित (मराठी नाटक)दिग्दर्शन
संगीत एक होता म्हातारा (मराठी नाटक)इ.स. १९४८लेखन
कन्यादान (मराठी नाटक)इ.स. १९४३लेखन
संगीत कुलवधू (मराठी नाटक)इ.स. १९४२लेखन
संगीत कोणे एके काळी (मराठी नाटक)इ.स. १९५०लेखन
जयजयकार (मराठी नाटक)इ.स. १९५३लेखन
धाकटी आई (मराठी नाटक)इ.स. १९५६लेखन
तो मी नव्हेच (मराठी नाटक) दिग्दर्शन
देवाघरची माणसं (मराठी नाटक)दिग्दर्शन
धन्य ते गायनी कळा (मराठी नाटक)दिग्दर्शन
नंदनवन (मराठी नाटक)इ.स. १९४२लेखन
पठ्ठे बापूराव (मराठी नाटक)दिग्दर्शन
पतित एकदा पतित का सदा? (मराठी नाटक)इ.स. १९६५लेखन
बडे बापके बेटे (मराठी नाटक)दिग्दर्शन
भटाला दिली ओसरी (मराठी नाटक)इ.स. १९५६लेखन
भाग्योदय (मराठी नाटक)इ.स. १९५७लेखन
भूमिकन्या सीता (मराठी नाटक)दिग्दर्शन
माझे घर (मराठी नाटक)इ.स. १९४५लेखन
माहेर (मराठी नाटक)इ.स. १९५१लेखन
मी एक विदूषक (मराठी नाटक)दिग्दर्शन
मीरा-मधुरा (मराठी नाटक)दिग्दर्शन
रंभा (मराठी नाटक)इ.स. १९५२लेखन
राणीचा बाग (मराठी नाटक)दिग्दर्शन
राधामाई (मराठी नाटक)दिग्दर्शन
लिलाव (मराठी नाटक)इ.स. १९५५लेखन
लेकुरे उदंड जाहली (मराठी नाटक)दिग्दर्शन
संगीत वहिनी (मराठी नाटक)इ.स. १९४५लेखन
हिमालयाची बायको (मराठी नाटक)लेखन
हिरकणी (मराठी नाटक)दिग्दर्शन
हेही दिवस जातील (मराठी नाटक)इ.स. १९६१लेखन (सहलेखक: वसंत सबनीस, ग.दि. माडगूळकर)
हृदयस्वामिनी (मराठी नाटक)दिग्दर्शन

चित्रपट

चित्रपटाचे नाववर्ष (इ.स.)भाषासहभाग
कुबेरइ.स. १९४७मराठीदिग्दर्शन

मो.ग. रांगणेकरांविषयीची पुस्तके

  • रांगणेकर आणि मराठी रंगभूमी (द.रा. गोमकाळे)

पुरस्कार

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b "संगीतनाटक पुरस्कारविजेत्यांची सूची" (इंग्लिश भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित2012-02-17. १७ जून २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: BOT: original-url status unknown (link)

बाह्य दुवे