मोझेस
हा लेख ख्रिश्चन धर्म या प्रकल्पाचा एक भाग आहे |
ख्रिश्चन धर्म |
---|
मोझेस (हिब्रू: מֹשֶׁה , मोशे ; अरबी: موسىٰ , मूसा ;) हा बायबलमध्ये व कुराणात वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित व विधिनिर्माता होता. तोराह ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. ज्यू धर्मातील प्रेषितांमध्ये हा प्रमुख आहे. इस्लाम व ख्रिश्चन धर्मांतही मोझेसला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून १० आज्ञा मिळाल्या होत्या. याला एरन नावाचा भाऊ होता.
बाह्य दुवे
- "मोझेसविषयी ज्ञानकोशीय लेख" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)