Jump to content

मोझेल

मोझेल
Moselle
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

मोझेलचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
मोझेलचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशलोरेन
मुख्यालयमेस
क्षेत्रफळ६,२१६ चौ. किमी (२,४०० चौ. मैल)
लोकसंख्या१०,४४,८९८
घनता१६८ /चौ. किमी (४४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-57

मोझेल (फ्रेंच: Moselle) हा फ्रान्स देशाच्या लोरेन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात जर्मनीलक्झेंबर्ग देशांच्या सीमेवर वसला येथून वाहणाऱ्या मोझेल ह्या नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे