मोगेन्स सीडर (जन्म दिनांक अज्ञात:डेन्मार्क - हयात) हा डेन्मार्ककडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९४ आय.सी.सी. चषकात त्याने डेन्मार्कच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.