हा लेख मोगा जिल्ह्याविषयी आहे. मोगा शहराबद्दलचा लेख येथे आहे.
मोगा हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र मोगा येथे आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या९,९५,७४६ इतकी होती.
पंजाबमधील जिल्हे | ||
---|---|---|
ऐतिहासिक ठिकाणे | जलियांवाला बाग • सुवर्णमंदिर | |
प्रमुख शहरे | ||
पंजाब राज्यातील नद्या | ||
पंजाब राज्यातील धरणे |