Jump to content

मैसुरु जंक्शन रेल्वे स्थानक

म्हैसूर
भारतीय रेल्वे स्थानक
म्हैसूर स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता म्हैसूर, म्हैसूर जिल्हा, कर्नाटक
गुणक12°19′0″N 76°38′40″E / 12.31667°N 76.64444°E / 12.31667; 76.64444
समुद्रसपाटीपासूनची उंची ७६३ मी
मार्गबंगळूर-म्हैसूर रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत MYS
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग म्हैसूर विभाग, दक्षिण पश्चिम रेल्वे
स्थान
म्हैसूर is located in कर्नाटक
म्हैसूर
म्हैसूर
कर्नाटकमधील स्थान

म्हैसूर रेल्वे स्थानक हे म्हैसूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या म्हैसूर विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे.

प्रमुख गाड्या

  • म्हैसूर − चेन्नई सेंट्रल शताब्दी एक्सप्रेस
  • शरावती एक्सप्रेस
  • कावेरी एक्सप्रेस
  • म्हैसूर-हुबळी हंपी एक्सप्रेस
  • म्हैसूर-बंगळूर चामुंडी एक्सप्रेस