Jump to content

मैदान (हिंदी चित्रपट)

मैदान हा आगामी भारतीय हिंदी भाषेतील बायोग्राफिक स्पोर्ट्स चित्रपट आहे जो भारतीय फुटबॉलच्या सुवर्ण युगावर आधारित आहे (१९५२-१९६२) आणि फुटबॉल प्रशिक्षक म्हणून अजय देवगण अभिनित आहे.[] १५ ऑक्टोबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.[]

अभिनेते

  • अजय देवगण
  • प्रियामणी
  • गजराज राव
  • रुद्रनिल घोष
  • नितंशी गोयल

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "Ajay Devgn-Ajay Devgn clash averted: 'Maidaan' and 'RRR' unlikely to release on the same date, October 13 - Exclusive - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-25 रोजी पाहिले.
  2. ^ "Ajay Devgn-Ajay Devgn clash averted: 'Maidaan' and 'RRR' unlikely to release on the same date, October 13 - Exclusive - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-25 रोजी पाहिले.