Jump to content

मैत्रीपाला सिरिसेना

मैत्रीपाला सिरिसेना

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
९ जानेवारी, इ.स. २०१५
पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे
मागील महिंद राजपक्ष

जन्म ३ सप्टेंबर, १९५१ (1951-09-03) (वय: ७३)
राजकीय पक्ष श्रीलंका फ्रीडम पार्टी (इ.स. १९६७ - इ.स. २०१४)
न्यू डेमोक्रॅटिक फ्रंट (इ.स. २०१४ - चालू)
धर्म थेरवाद
सही मैत्रीपाला सिरिसेनायांची सही

मैत्रीपाला सिरिसेना (सिंहला: මෛත්‍රිපාල සිරිසේන, तामिळ: மைத்திரிபால சிறிசேன) (३ सप्टेंबर, इ.स. १९५१ - हयात) हे श्रीलंका देशामधील एक राजकारणी व देशाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहेत.

८ जानेवारी, इ.स. २०१५ रोजी श्रीलंकेत घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये सिरिसेना ह्यांनी दोन वेळचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व बलाढ्य राजकीय नेते महिंद राजपक्ष ह्यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद जिंकले.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे