Jump to content

मे ९

मे ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२९ वा किंवा लीप वर्षात १३० वा दिवस असतो.



ठळक घटना आणि घडामोडी

अकरावे शतक

पंधरावे शतक

  • १४५० - तैमुर लंगचा नातू अब्द अल लतीफची हत्या.

सोळावे शतक

सतरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८६८ - अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील रिनो शहराची स्थापना.
  • १८७४ - मुंबईत घोड्याने ओढलेल्या ट्राम सुरू.ट्राम ओढण्यासाठी आणलेल्या विलायती घोड्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना टोप्या घालत असत. ही ट्रामसेवा सुमारे ३१ वर्षे सुरू होती.
  • १८७७ - पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००२ - रशियातील कास्पिस्क शहरात बॉम्बस्फोट. ४३ ठार, १३० जखमी.
  • २००४ - एका जाहीर कार्यक्रमात व्यासपीठाखाली ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात चेच्न्याच्या राष्ट्राध्यक्ष अखमद काडिरोव्हचा मृत्यू.
  • २००६ - तास्मानियात खाणीतील अपघातानंतर १४ दिवस जमिनीखाली अडकलेल्या दोन कामगारांची सुटका.

जन्म

मृत्यू

  • १३३८: भगवद्‍भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणाऱ्या कुसबाखाली सापडला.
  • १४४६ - मेरी, नेपल्सची राणी.
  • १९१७: डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास .
  • १९१९: रेव्हरंड नारायण वामन टिळक
  • १९३१: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन
  • १९५९ - कर्मवीर भाऊराव पाटील, मराठी शिक्षणतज्ञ.
  • १९४९ - लुई दुसरा, मोनॅकोचा राजा.
  • १९७८ - अल्डो मोरो, इटलीचा पंतप्रधान.
  • १९८६ - तेनझिंग नॉर्गे, नेपाळी शेरपा; एडमंड हिलरी बरोबर एव्हरेस्ट सर करणारा प्रथम माणूस.
  • १९९५: दिग्दर्शक अनंत माने– पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.  
  • १९९८ - तलत मेहमूद, पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा .
  • १९९९: उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या
  • २००८: किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर
  • २०१३- धृपदगायक झिया फरिदुद्दीन डागर
  • २०१४: भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी

प्रतिवार्षिक पालन

  • जागतिक थॅलस्सेमिया दिन.
  • विजय दिन - रशिया व भूतपूर्व सोवियेत संघातील राष्ट्रे.
  • युरोप दिन - युरोपीय संघ.
  • मुक्ति दिन - जर्सी, गर्न्सी व ईतर चॅनेल द्वीपे.
  • स्वातंत्र्य दिन : रोमानिया

बाह्य दुवे




मे ७ - मे ८ - मे ९ - मे १० - मे ११ - (मे महिना)