मे २६
मे २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४६ वा किंवा लीप वर्षात १४७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
सतरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
- १९८६ - युरोपमधील देशांनी युरोपीय संघाचा झेंडा स्वीकारला.
- १९९१ - लॉडा एर फ्लाइट ००४ हे बोईंग ७६७ प्रकारचे विमान हवेत असताना थ्रस्ट रिव्हर्सर लागल्याने थायलंडमध्ये पडले. २२३ ठार.
- १९९९ - भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात.
एकविसावे शतक
- २०१४ - लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले.
जन्म
- १४७८ - पोप क्लेमेंट सातवा.
- १५६६ - महमद तिसरा, ओट्टोमन सम्राट.
- १६६७ - आब्राम द म्वाव्र, फ्रेंच गणितज्ञ.
- १७९९ - अलेक्सांद्र पुश्किन, रशियन लेखक.
- १८६७ - टेकची मेरी, पंचम जॉर्जची राणी.
- १८८५ - राम गणेश गडकरी, मराठी नाटककार, विनोदकार आणि कवी.
- १९०६ - बेंजामिन पिअरी पाल, भारतीय कृषी वैज्ञानिक व संशोधक.
- १९०७ - जॉन वेन, अमेरिकन अभिनेता.
- १९०८ - न्विन न्गॉक थो, दक्षिण व्हियेतनामचा पंतप्रधान.
- १९०९ - आदोल्फो लोपेझ मटियोस, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१२ - यानोस कादार, हंगेरीचा पंतप्रधान.
- १९४९ - हॅंक विल्यम्स जुनियर, अमेरिकन संगीतकार.
- १९६६ - झोला बड, दक्षिण आफ्रिकेची धावपटू.
मृत्यू
- २००० - प्रभाकर शिरुर, चित्रकार.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मे २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)