Jump to content

मे २५

मे २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४५ वा किंवा लीप वर्षात १४६ वा दिवस असतो.



ठळक घटना आणि घडामोडी

अकरावे शतक

पंधरावे शतक

सतरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००१ - कॉलोराडोतील बोल्डर शहराचा एरिक वाइहेनमायर हा एव्हरेस्ट सर करणारा प्रथम अंध व्यक्ती ठरला. त्याच्या बरोबरचा न्यू कनान, कॉनेटिकटचा शेरमान बुल सगळ्यात वयस्कर व्यक्ती (६४ वर्षे) ठरला
  • २००२ - चायना एरलाइन्स फ्लाइट ६११ हे बोईंग ७४७ जातीचे विमान तैवानच्या सामुद्रधुनीत कोसळले. २२५ ठार.
  • २००२ - मोझाम्बिकच्या तेंगा शहराजवळ रेल्वे गाडीला अपघात १९७ ठार.
  • २००३ - नेस्टर कर्चनर आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • २०२४ - गुजरातच्या राजकोट शहरातील गेमझोन या करमणूक केन्द्रात लागलेल्या आगीत होरपळून ३३ मृत्युमुखी.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




मे २३ - मे २४ - मे २५ - मे २६ - मे २७ - (मे महिना)