Jump to content

मे १६

मे १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३६ वा किंवा लीप वर्षात १३७ वा दिवस असतो.



ठळक घटना आणि घडामोडी

तेरावे शतक

  • १२०४ - बाल्डविन नववा पहिला लॅटिन सम्राट झाला.

सोळावे शतक

सतरावे शतक

अठरावे शतक

  • १७७० - १४ वर्षाच्या मेरी आंत्वानेत व १५ वर्षाच्या लुई ऑगुस्तेचेलग्न.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००३ - कॅसा ब्लांकात अतिरेक्यांचा हल्ला. ३३ नागरिक ठार. १०० जखमी.
  • २००५ - कुवैतमध्ये स्त्रीयांना प्रथमच मतदानाचा हक्क.
  • २००६ - न्यू झीलंडजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.४ तीव्रतेचा भूकंप.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




मे १४ - मे १५ - मे १६ - मे १७ - मे १८ - (मे महिना)