Jump to content

मे १०

मे १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३० वा किंवा लीप वर्षात १३१ वा दिवस असतो.



ठळक घटना आणि घडामोडी

  • इ.पू. २८ : सौरडागांचे पहिले ज्ञात निरीक्षण चीनमध्ये नोंदले गेले

तेरावे शतक

  • १२९१ - स्कॉटिश सरदारांनी इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला याचे वर्चस्व स्वीकारले.

सोळावे शतक

अठरावे शतक

  • १७६८ - न्यू ब्रिटोन या नियतकालिकात राजा जॉर्ज तिसऱ्यावर टीका करणारा लेख लिहिल्याबद्दल जॉन विल्किसला तुरुंगात टाकण्यात आले. लंडनमध्ये दंगे.
  • १७७३ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला अमेरिकन बाजारपेठेची मक्तेदारी देणारा टी अ‍ॅक्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत झाला. १६ डिसेंबरची विख्यात 'बॉस्टन टी पार्टी' त्याविरोधात होती
  • १७७४ - लुई सोळावा फ्रांसच्या राजेपदी.
  • १७७५ - अमेरिकन क्रांती - कर्नल बेनेडिक्ट आर्नोल्ड व इथन ऍलेनच्या सैन्याने फोर्ट टिकॉन्डेरोगा हा किल्ला जिंकला.
  • १७७५ - अमेरिकन क्रांती - अमेरिकेच्या १३ वसाहतींच्या प्रतिनिधींनी खंडीय सैन्याची उभारणी केली व त्याचे नेतृत्व व्हर्जिनीयाच्या कॅव्हेलियर जॉर्ज वॉशिंग्टनकडे दिले.
  • १७९६ - नेपोलियन बोनापार्टने इटलीत ऑस्ट्रियाच्या सैन्याचा पराभव केला.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

  • १२६५ - फुशिमि, जपानी सम्राट.
  • १८३८ - जॉन विल्क्स बूथ, अब्राहम लिंकनचा मारेकरी.
  • १८५५: भारतीय गुरू आणि शिक्षक युकतेश्वर गिरी
  • १८६३- संगीतकार, लेखक आणि चित्रकार उपेंद्रकिशोर राय
  • १८७८ - गुस्ताव स्ट्रेसमान, जर्मनीचा चान्सेलर.
  • १८८९: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार नारायण दामोदर सावरकर
  • १८९७ - आयनार गेऱ्हार्डसन, नॉर्वेचा पंतप्रधान.
  • १९०५: गायक व संगीतकार पंकज मलिक
  • १९०९: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटरचे पहिले संचालक बेल्लारी शामण्णा केशवन.
  • १९१४: चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या
  • १९१८: रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ
  • १९२७ - नयनतारा सहगल भारतीय लेखिका.
  • १९३१: ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर
  • १९४०: प्रसिद्धी पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस
  • १९५५ - मार्क चॅपमन, जॉन लेननचा मारेकरी.
  • १९५८ - तौसीफ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९६० - बोनो, आयरिश गायक.

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


मे ८ - मे ९ - मे १० - मे ११ - मे १२ - (मे महिना)