Jump to content

मे १

मे १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२१ वा किंवा लीप वर्षात १२२ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

अकरावे शतक

चौदावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९०० - अमेरिकेत स्कोफील्ड येथील खाणीत अपघात. २०० ठार.
  • १९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
  • १९३० - सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
  • १९३१ - न्यू यॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डींग खुली.
  • १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने लिब्यातील टोब्रुक शहरावर कडाडून हल्ला चढवला.
  • १९४८ - उत्तर कोरियाचे राष्ट्र अस्तित्वात आले.
  • १९५० - गुआमला अमेरिकेच्या राष्ट्रकुलात प्रवेश.
  • १९५६ - पोलियोची लस जनतेस उपलब्ध.
  • १९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
  • १९६०: गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • १९६० - शीत युद्ध - अमेरिकेचे यु-२ जातीचे टेहळणी विमान सोवियेत संघाने पाडले.
  • १९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
  • १९६४ : 'बेसिक' प्रोग्रॅमिंग भाषेतली पहिली प्रणाली (प्रोग्रॅम) कार्यान्वित झाली
  • १९७८ - जपानचा नाओमी उएमुरा उत्तर ध्रुवावर एकटा पोचला.
  • १९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.
  • १९९३ : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रणसिंघे प्रेमदास आत्मघातकी हल्ल्यात ठार
  • १९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
  • १९९९: नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




एप्रिल २९ - एप्रिल ३० - मे १ - मे २ - मे ३ - मे महिना