मेह नदी
साचा:मेहनदी ही महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एक नदी आहे. ती धावडा गावाजवळच्या अजंठा जंगलातील मेहंगाव या लहानश्या गावातून उगम पावते. मेहनदी हे नाव पडण्या मागचे कारण म्हणजे ही नदी काही वर्षाअगोदार मे महिन्यांपर्यन्त वाहत असायची. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या नदीचा विकास घाटमाथ्यावर होऊ शकला नाही.
या नदीचा उगम जरी घाटमाथ्यावरील परिसरातून झाला असला तरी या नदीचे सर्व पाणी खान्देशात वाहून जाते. जर या नदीवर घाटमाथ्यावर एखादा प्रकल्प तयार झाला तर घाटमाथ्यावरील 20-25 गावांची पिण्याच्या किंवा वापराच्या पाण्याची समस्या कायमची मिटेल.