मेहराब होसेन जुनियर
मेहराब होसेन जुनियर (बंगाली:মেহরাব হোসেন; ८ जुलै, इ.स. १९८७ - ) हा
बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे.