Jump to content

मेहरान खान

मेहरान खान (१३ एप्रिल, १९८७:मर्दन, खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[]

  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान विरुद्ध २१ नोव्हेंबर २०१५ रोजी अबुधाबी येथे.[]
  1. ^ "मेहरान खान".
  2. ^ "आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा, ५व्या स्थानासाठी सामना : अफगाणिस्तान वि. ओमान, डब्लिन, २५ जुलै २०१५".