मेवाती गाय
मेवाती गाय किंवा कोसी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश गोवंश आहे.[१] या गोवंशाचे नाव हरियाणा राज्यातील मेवात जिल्ह्यावरून पडले आहे. हा गीर आणि हरियाणवी जातींच्या जवळचा असल्याचे मानले जाते. हा गोवंश जवळजवळ सर्वत्र पांढऱ्या रंगाचा असतो आणि क्वचितच त्यावर तपकिरी छटा देखील आढळतात. उत्तम दुग्धोत्पादन आणि मशागतीसाठी उपयुक्त असल्यामुळे ही दुहेरी उद्देशाची जात मानली जाते. बैल त्यांच्या सामर्थ्य आणि सहनशक्तीसाठी ओळखले जातात आणि ते शेतीकामासाठी आणि बैलगाडीसाठी वापरले जातात[२][३]
भारतीय गायीच्या इतर जाती
भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- Department of Animal Husbandry, Dairying & Fisheries, Government of India, New Delhi
- ICAR-Indian Agricultural Research Institute
- Cattle — Breeds of Livestock, Department of Animal Science
- Zebu Cattle of India and Pakistan. An FAO Study Prepared by N.R. Joshi ... and R.W. Phillips. [With Illustrations.]
संदर्भ
- ^ "Breeds of Livestock - Mewati Cattle". Department of Animal Science - Oklahoma State University. 18 May 2015 रोजी पाहिले.
- ^ "BREED IMPROVEMENT AND PRESERVATION". Department of Animal Husbandry & Dairying, Ministry of Agriculture, Government of India. 18 मे 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 मे 2015 रोजी पाहिले.
- ^ "BIODIVERSITY OF INDIGENOUS CATTLE AND ITS UTILITY" (PDF). 2021-12-19 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 18 May 2015 रोजी पाहिले.