Jump to content

मेर्सिन प्रांत

मेर्सिन प्रांत
Mersin ili
तुर्कस्तानचा प्रांत

मेर्सिन प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
मेर्सिन प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीमेर्सिन
क्षेत्रफळ१५,८५३ चौ. किमी (६,१२१ चौ. मैल)
लोकसंख्या१६,४७,८९९
घनता१०० /चौ. किमी (२६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-33
संकेतस्थळmersin.gov.tr
मेर्सिन प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

मेर्सिन (तुर्की: Mersin ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १६.५ लाख आहे. मेर्सिन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे