Jump to content

मेरे ब्रदर की दुल्हन

मेरे ब्रदर की दुल्हन
दिग्दर्शन अली अब्बास झफर
निर्मितीआदित्य चोप्रा
कथा अली अब्बास झफर
प्रमुख कलाकार इम्रान खान
कतरिना कैफ
अली झफर
संगीत सोहेल सेन
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित ९ सप्टेंबर २०११
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १४५ मिनिटे


मेरे ब्रदर की दुल्हन हा २०११ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. अली अब्बास झफर ह्याने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात इमरान खान, कतरिना कैफअली झफर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बाह्य दुवे