Jump to content

मेरी रॉबिन्सन

मेरी थेरीस विनिफ्रेड रॉबिन्सन (२१ मे, १९४४ - ) आयर्लंडची सातवी राष्ट्राध्यक्ष होती. ही आयर्लंडची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष असून डिसेंबर १९९० ते सप्टेंबर १९९० दरम्यान सत्तेवर होती.