मेम्फिस (टेनेसी)
मेम्फिस Memphis | ||
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर | ||
| ||
मेम्फिस | ||
मेम्फिस | ||
देश | अमेरिका | |
राज्य | टेनेसी | |
स्थापना वर्ष | इ.स. १८१९ | |
क्षेत्रफळ | ७६३.४ चौ. किमी (२९४.८ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३३७ फूट (१०३ मी) | |
लोकसंख्या (२०१०) | ||
- शहर | ६,४६,८८९ | |
- घनता | ८२६.३ /चौ. किमी (२,१४० /चौ. मैल) | |
- महानगर | १३,१६,१०० | |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० | |
memphistn.gov |
मेम्फिस हे अमेरिका देशाच्या टेनेसी राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर टेनेसीच्या नैऋत्य भागात आर्कान्सा व मिसिसिपी राज्यांच्या सीमेजवळ व मिसिसिपी नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ६.४७ लाख लोकसंख्या असलेले मेम्फिस अमेरिकेमधील विसव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
मेम्फिस हे अमेरिकेमधील मालवाहतूकीचे एक प्रमुख केंद्र आहे. मेम्फिस आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मालवाहतूकीच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. फेडेक्स ह्या कंपनीचे मुख्यालय मेम्फिस येथेच असून फेडेक्स एक्सप्रेस ह्या जगातील सर्वात मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या विमानकंपनीचे केंद्र (हब) मेम्फिस विमानतळावरच आहे.
इतिहास
भूगोल
हवामान
अर्थव्यवस्था
जनसांख्यिकी
वाहतूक
शिक्षण
खेळ
मेम्फिस ग्रिझलीझ हा एन.बी.ए. संघ मेम्फिसमध्ये स्थित असलेला एकमेव मोठा व्यावसायिक संघ आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- स्वागत कक्ष
- विकिव्हॉयेज वरील मेम्फिस पर्यटन गाईड (इंग्रजी)