Jump to content

मेदान

मेदान
इंडोनेशियामधील शहर


चिन्ह
मेदान is located in इंडोनेशिया
मेदान
मेदान
मेदानचे इंडोनेशियामधील स्थान

गुणक: 3°35′N 98°40′E / 3.583°N 98.667°E / 3.583; 98.667

देशइंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
बेट सुमात्रा
प्रांत उत्तर सुमात्रा
स्थापना वर्ष १ जुलै १५९०
क्षेत्रफळ २६५.१ चौ. किमी (१०२.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८ फूट (२.४ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २०,९७,६१०
  - घनता ७,९०० /चौ. किमी (२०,००० /चौ. मैल)
  - महानगर ४१,०३,६९६
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००
http://pemkomedan.go.id/


मेदान ही इंडोनेशिया देशाच्या उत्तर सुमात्रा प्रांताची राजधानी व जकार्ता, सुरबया आणि बांडुंग खालोखाल देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सुमात्रा बेटाच्या उत्तर भागात मलाक्क्याच्या सामुद्रधुनीवर वसलेल्या मेदानची लोकसंख्या २०१० साली २०.९७ लाख इतकी होती.

बाह्य दुवे