Jump to content

मेट (उमरखेड)

  ?मेट
मेट Met
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ०.१५ चौ. किमी
जवळचे शहरउमरखेड,ढानकी,नांदेड
जिल्हायवतमाळ जिल्हा
लोकसंख्या
घनता
४,२५० (2021)
त्रुटि: "35 चौ.मी." अयोग्य अंक आहे/किमी
भाषाबंजारा
सरपंच सौ.प्रविणा विक्रम राठोडमाजी जि.प.सद्स्य यवतमाळ तथा माजी सैनिक श्री.उत्तम मोहनसिंग राठोड,

भावी आमदार श्री.विक्रम उत्तम राठोड युवा उद्योजक (सीईओ मंथन कन्स्ट्रक्शन) जिल्हा उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा, यवतमाळ तथा तालुका अध्यक्ष सरपंच सेवा संघ, उमरखेड गावातील प्रमुख व्यक्ती =श्री प्रेमसिंग मंगलसिंग राठोड (नाईक) तथा तंटा मुक्ती अध्यक्ष श्री मोहन राठोड (कारभारी) श्री थावरा चव्हाण (असामी)

बंजारा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/29
संकेतस्थळ: 752I NH 752I

मेट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

उमरखेड तालुक्यातील ढानकी शहारापासुन् 4 किमी अंतरावर निसर्गरम्य डोंगराचा काठावर मसाई मातेच्या पायथ्यासी मेट हे गाव वसलेला आहे.जवळच दत्तात्रेय मंदिर,विजयनगरच्या बाजूला तळा आहे.

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते.

लोकजीवन

बंजारा सण होळी , लेगि नृत्य , तिज उत्सव , वडार समाज दुर्गा उत्सव

प्रेक्षणीय स्थळे

उमरखेड तालुक्यातील ढानकी शहारापासुन् 3 किमी अंतरावर निसर्गरम्य डोंगराचा काठावर मसाई मातेच्या पायथ्यासी मेट हे गाव वसलेला आहे.जवळच दत्तात्रेय मंदिर,विजयनगरच्या बाजूला तळा आहे. मसाई माता मंदिर. श्री क्षेत्र दत्तात्रेय मंदिर मा.भगवति माता मंदिर , श्री सेवालाल महाराज मंदिर , मा तुळजाभवानि माता मंदिर ,मा जगदंबा माता मंदिर , पोचमाई माता,वाघदरा,हतिभाटा, बोरवाडी,

मोहन नाईक नगर,विजयनगर,किनसजाधवनगर,भिकूनाईक नगर,नारायणनगर,कोंडीबाइ चौक

जवळपासची गावे

धानकि , निगनूर,खरुस्,कृष्णापुर्,वाडी,गोविन्द्पुर ,