Jump to content

मेट्रिक पद्धती

मेट्रिक पद्धती किंवा मेट्रिक प्रणाली ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य अशी मापनाची दशमान पद्धती आहे. याचे जन्मस्थान फ्रान्स आहे असे समजले जाते. ही पद्धती त्या देशाने १७९९ मध्ये उपयोगात आणली. इतक्या वर्षानंतर, मीटरची व किलोग्रामची मूळ व्याख्या बदललण्यात आली आहे, तसेच मेट्रिक पद्धतीत इतर अनेक एककेही जोडली गेली आहेत. आज ही पद्धती आंतरराष्ट्रीय एककांची प्रणाली हिच्या समकक्ष समजण्यात येते.

स्वरूप

विश्वात्मकता

इतर मूळ एकके

इतिहास

मूळ मेट्रिक पद्धती

आंतरराष्ट्रीय स्वीकार

आंतरराष्ट्रीय मानके

जगात वापर

पुढील विकास

संदर्भ

बाह्य दुवे