मेजर बूथ
मेजर विल्यम बूथ (डिसेंबर १०, इ.स. १८८६:लोटाउन, पड्सी, यॉर्कशायर, इंग्लंड - जुलै १:ला सिन्यी, फ्रांस) हा इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
याचे नाव मेजर होते, पदवी नव्हे.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |