Jump to content

मेजर जनरल



मेजर जनरल ही एक भारतीय सैन्यातील एक रॅंक आहे. ही रॅंक सार्जंट मेजर जनरलच्या जुन्या रॅंकमधून घेेेेतली आहे. भारतीय सेनेमध्ये मेेजर जनरल हा कमांडचा मुख्य असतो. त्याची रॅंक लेफ्टनंट जनरलच्या खालची आणि कर्नल/ब्रिगेडियरच्या वरची असते.